<img class="wp-block-coblocks-author__avatar-img" src="https://www.computersinmarathi.com/wp-content/uploads/2021/04/Dk.jpg" alt="<strong>श्री. ज्ञानेश्वर काशिद ( संस्थापक )</strong>
श्री. ज्ञानेश्वर काशिद ( संस्थापक )
M.B.A. in Info Tech

गेल्या अकरा वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.
अनेक मान्यवर व्यक्तिमत्व , संस्था, उद्योग यांच्यासाठी काम करत असताना मराठी भाषिक वाचकांसाठी तंत्रज्ञान विषयक ब्लॉगही लिहिले .अनेक सामाजिक कार्यक्रमांतही भाग घेतला . हे सर्व करत असतानाच मात्र आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविला पाहिजे हा विचार डोक्यात घोळत होता. आणि त्यातूनच मग www.computersinmarathi.com ह्या वेबसाईटची निर्मिती झाली. सदर वेबसाईटचा वापर करून आपण बेसिक कॉम्पुटर, एम.एस.ऑफिस, डिजिटल मिडिया मार्केटिंग , फोटोशॉप, कोरल , व्हिडिओ एडिटिंग, वेब डिझाईन, कॅलिग्राफी यांसारखे बहुमुल्य दहा प्रकारचे कॉम्पुटर कोर्स नाममात्र शुल्कात शिकू शकता. ( तेही घरबसल्या आणि मराठीतुन तसेच आपल्या हव्या त्या वेळात ) सदर प्रकल्प यशस्वीपणे चालू झाला असून आत्ता सर्व महाराष्ट्रभर त्याचा प्रचार व प्रसार करून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थांना संगणक प्रशिक्षित बनविणे हा हेतू आहे.
धन्यवाद

श्री. किशोर नाखवा सर
श्री. किशोर नाखवा सर

कॅलिग्राफी, प्रिंट मिडिया, ग्राफिक डिझाईन या क्षेत्राचा 20 वर्षे अनुभव